रहिमतपूर-कराड मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी २८६ कोटींचा निधी
सातारा, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड या प्रमुख मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी राज्य शासनाने २८६ कोटी ... Read More
शाळेचे छप्पर उडाले, घरे व वीज यंत्रणेचे मोठे नुकसान
परळी : परळी, ठोसेघर, सांडवली, पांगारे आणि परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने मोठा कहर केला आहे. डोंगरदऱ्यांमध्ये ... Read More
त्रिपुटी येथील गोपाळनाथ सरोवराची ग्रामस्थांकडून श्रमदानातून स्वच्छता
त्रिपुटी (प्रतिनिधी) : त्रिपुटी येथील ऐतिहासिक व पुरातन वारसा लाभलेले गोपाळनाथ सरोवर (तळे) हे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे तळ्यातील पाण्याची ... Read More
माण तालुक्यात दुष्काळाची झळ तीव्र; नागरिक पशुधन टँकरवर अवलंबून
दहिवडी, माण तालुक्यात मान्सूनपूर्व वळीवाच्या पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील अनेक विहिरींनी तळ गाठल्याने ... Read More
बंद घर फोडून साडे-दोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
फलटण : तालुक्यातील जयवंतनगर राजाळे येथील जाधव वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे २ लाख ६६ हजार ३२ रुपये किमतीचा ऐवजलंपास ... Read More
खटावमध्ये हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा
खटाव : खटाव गावाजवळील शिरसवस्ती लगत मळवी शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर पुसेगाव पोलिसांनी गुरुवारी धाड टाकून मोठी कारवाई केली. या ... Read More
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये – हवामान विभाग
मुंबई, राज्यातील विविध भागांमध्ये आज (2 जून) विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता ... Read More
सातारा जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल
१० पोलिस निरीक्षक, १६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या सातारा, सातारा जिल्हा पोलिस दलातील प्रलंबित बदल्यांना अखेर बुधवारी मुहूर्त लागला. जिल्ह्यातील १० पोलिस निरीक्षक आणि १६ ... Read More
‘रिसर्च कॉम्पेन्डिअम’या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन
मना न्यूज नेटवर्क हडपसर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्या हस्ते 'रिसर्च कॉम्पेन्डिअम' या ... Read More
सचिव पदी निवड झाल्याबद्दल भिवडी ग्रामस्थांकडून नागरी सत्कार
मना न्यूज नेटवर्क कोरेगांव, संतोष शेलार यांची सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग सचिव पदी निवड झाल्याबद्दल भिवडी ग्रामस्थांकडून त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. वैधानिक ... Read More


